एमबीबीएस बद्दल माहिती...

एमबीबीएस म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी.


कालावधी - 5 वर्षे


किमान वयाची आवश्यकता - 17 वर्षे


शैक्षणिक पार्श्वभूमी- १२ वी विज्ञान-भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र सह


एमबीबीएस शैक्षणिक कार्यक्रम 3 टप्प्यात विभागलेला आहे.